मानवी जीवनातील दुःखाचा क्षणभर का होईना विसर पाडून, रसिकांना एका अनोख्या विश्वाचा नागरिक बनविण्याचे सामर्थ्य प्रतीभावन्तांकडे असते.. अश्याच प्रतिभावान साहित्यिकांपैकी एक.. सुधा नारायण मूर्ती.. “अत्यंत भावस्पर्शी लेखन.. वाचकाच्या मनाचा अलगत ठाव घेणारी लेखनशैली.. आणि भाषेच्या बंधनापल्याड डोकाऊ पाहणारी वर्णनं..” यांचा सुरेख संगम त्यांच्या साहित्यात आपल्याला  पाहायला मिळतो..

सुधा मूर्ती यांच्याबद्दल संकष्टी आषाढ २०१६ या अंकात; शब्दिप्ता of the issue या सदरात वाचायला मिळेल..

NO COMMENTS

LEAVE A REPLY