मराठी (राज)भाषा दिन

शब्दीप्ता eMagazine “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा” असं अंतरिक आवाहन करणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकरांचा म्हणजेच कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस.. त्यांचं मराठी साहित्यामधील, ज्ञानपीठ.. साहित्य अकादमी.. पद्मभूषण.. पुरस्कारांपर्यंतचं योगदान लक्षात घेता त्यांचा आणि मराठी भाषेचा हा परस्पर सन्मान.. मराठी भाषा हि जगात १३व्या तर भारतात तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे.. मराठी भाषेसोबतच इतरही १२० भाषा

Read More