८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड…
या मंतरलेल्या वातावरणात वावरताना; मराठी पणाचा, मराठी साहित्याचा, आणि मराठी अस्मितेचा, एक अनामिक गंध पसरला होता…

१५ जानेवारी ला ग्रंथदिंडीने प्रारंभ झालेल्या या संमेलनाचा समारोप दि. १८ जानेवारी ला झालेल्या अशोक हांडे यांच्या ‘मंगलगाणी-दंगलगाणी’ या कार्यक्रमाने झाला…
दरम्यानच्या काळात झालेल्या मुलाखती, विविध विषयांवरील परिसंवाद, कविसंमेलने, कथाकथन, मुक्त संवाद, आणि ज्या कार्यक्रमामुळे संमेलनास चार चाँद लागले, तो आशा भोसले संगीत रजनी… या सर्व कार्यक्रमांमुळे;
हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या मैदानावर दि. १५-१८ जानेवारी २०१६ या कालावधी मधे झालेलं ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन… दिमाखात पार पडलं…
Special article on this has been published in the first issue of Shubdeepta Magazine
Like the page Shubdeepta Magazine

[embeddoc url=”http://shubdeepta.com/wp-content/uploads/2016/01/11-.pdf” download=”all”]

NO COMMENTS