पूढे career कला क्षेत्रातंच करायचं असं अगदी लहानपणापासूनच ठरवणारी… अतिशय स्पर्धा असणाऱ्या क्षेत्रात; आपलं असं कूणीही नसताना पहिलाच project श्रेयश तळपदे यांच्या Affluence सारख्या आघाडीच्या production house बरोबर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते असं आवर्जून सांगणारी… आणि मराठी चित्रपटसृष्टीने मला तिच्यात लवकरात लवकर सामावून घ्यावं असं अगदी निरलसतेने म्हणणारी… “तुमचं आमचं सेम असतं” म्हणत महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेली एक गुणी अभिनेत्री अमृता देशमुख व्यक्त होतीये खास शब्दीप्ता Magazineच्या वाचकांसाठी…

शब्दीप्ता Magazineचा युवा संपादक तुषार पवार याने घेतलेली ही खास मुलाखत.. आणि हा अंक वाचण्यासाठी येथे click करा..

Like our FB page for updates..

NO COMMENTS

LEAVE A REPLY