एका अभिनेत्यासाठी अभिनयासोबतच गुड लुक्स आणि वेल फिजीक या गोष्टी हातात हात घालूनच येतात असं सांगणारा..
त्याच्यातला आत्ताचा अभिनेता feel करत करत एका अजून प्रगल्भ, प्रतिभावान आणि सर्वगुणसंपन्न कलाकाराची अपेक्षा करणारा..
आणि “रात्रीस खेळ चाले” मालिकेच्या सेट वर अनेक अनुभवी मंडळींकडून मिळणारं मार्गदर्शन मी अधाश्यासारखं साठवून घेण्याचा प्रयत्न करत असतो असं अगदी प्रांजळपणे कबूल करणारा..
एक गुणी अभिनेता..
आदिश अरविंद वैद्य याची शब्दीप्ताच्या टीम ने घेतलेली खास मुलाखत.. संकष्टी आषाढ २०१६ च्या अंकात..
Stay tuned for further updates..

NO COMMENTS

LEAVE A REPLY