लहाणपणापासूनच असणारी कलेची आवड…
आई-वडीलांची भरभक्कम साथ…
आणि झी-मराठी सारख्या ताकदीच्या बॅनरच्या मालिकेत प्रमुख भूमिका…
या त्रिवेणी संगमासोबतच,
“सुखी संसारासाठी फक्त पत्रिका नव्हे… तर मनंही जुळावी लागतात”
हा विचार घेऊन…
“पसंत आहे मुलगी” म्हणत घराघरात पोहचण्यास तयार असलेल्या ‘अभिषेक देशमुख’ ने शब्दीप्ताच्या टीमशी बोलताना त्याच्या भावना व्यक्त केल्यात…
लवकरच घेऊन आहोत…
झी-मराठी वाहिनी वर नव्याने सुरु झालेल्या “पसंत आहे मुलगी” या मालिकेतील वासु दि ढासू अर्थात पुनर्वसु म्हणजेच ‘अभिषेक देशमुख’शी शब्दीप्ताच्या टीमने मारलेल्या दिलखुलास गप्पा…
Stay tuned for further updates…
Like the page fb.com/Shubdeepta

[embeddoc url=”http://shubdeepta.com/wp-content/uploads/2016/01/8-chat-corner.pdf” download=”all”]

NO COMMENTS

LEAVE A REPLY