अत्यंत भावस्पर्शी वर्णन.. लेखणीच्या सहाय्याने गुंतवून ठेवणारी शैली.. आणि तरल तरंगी लिखाण या मुळे लक्षात राहतात ते लेखक-कवि मिलिंद बोकील.. एकम्.. समुद्र.. शाळा.. यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून मानवी मनाच्या गाभ्याला हात घालणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व;
संकष्टी ज्येष्ठ २०१६ या अंकाचे शब्दीप्ता of the issue श्री. मिलिंद बोकील. स्वैर लेखक तुषार प्रशांत पवार याने घेतलेला हा वेध.. खास शब्दीप्ता Magazineच्या वाचकांसाठी..

Like our FB page for more Shubdeepta Magazine

NO COMMENTS

LEAVE A REPLY