कितीही खस्ता खाल्या तरी त्यातून उभारी घेण्याचं बळ पंखांमध्ये फुंकून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला गगन भरारी घेण्याचं स्वप्न पहायला लावणारे.. सामान्याहून सामान्य होत प्रसंगी घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा घेत अस्तित्वाची लढाई लढण्याचं बळ देणारे.. प्रवीण दवणे.. आपल्या सहज, सोप्या अन् ओघवत्या शैलीतल्या लिखाणामुळे विशेष ठरतात..

ज्याच्या अंगातले त्राणच संपले आहेत अश्या व्यक्तीलाही मदतीचा हात देऊन.. कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मानस ठेवत.. ‘सावर रे..’ म्हणत.. श्री. दवणे आपल्यासमोर येतात..

प्रवीण दवणेंच्या, ओघवत्या शैलीतून केलेल्या समाजाभिमुख लिखाणाबद्दल भाष्य केलंय.. शब्दीप्ता Magazineच्या सहसंपादक पदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या अपर्णा पाटील हिने..

[Best_Wordpress_Gallery id=”6″ gal_title=”coverstory_march”]

Download

NO COMMENTS

LEAVE A REPLY