शब्दीप्ता दिवाळी विशेषांक..

cp-oct16-fial
मंडळी शब्दीप्ताचा दिवाळी अंक आलाय आपल्या भेटीला..

“दिवाळीची हि पहाट रोज व्हावी..
स्वप्नांनी तुमच्या अशीच भरारी घ्यावी..
दुःखाला वाट दाखवुन
तुमची सुखे पुन्हा परत यावी..
किलबिलाटात त्या पक्ष्यांच्या
संकटांची राख व्हावी..
लावुन पणती हर्षाची..
उजेड त्या महालात व्हावा..
फुलांच्या त्या सोबतीने..
पुन्हा वसंत बहरुन यावा..”

दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा..
मंडळी शब्दीप्ताचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे.. अंक आणि त्याबद्दलच्या अधिक माहिती साठी आजच शब्दीप्ताचं fb.com/shubdeepta हे पेज like करा..
आणि भेट द्या http://shubdeepta.com ला.. नेहमी updated राहण्यासाठी आजच download करा शब्दीप्ताचं android app आता गुगल प्ले स्टोअर वर देखील.. येथे क्लिक करा.. https://goo.gl/7fCcDB
शब्दीप्ताचा हा दिवाळी अंक कसा वाटला आम्हाला जरूर कळवा..
वाचण्यासाठी येथे click करा
-शब्दांकन Nayan Mohitkar (for Shubdeepta Magazine)

NO COMMENTS