मानव जेव्हा कळपातून समुहात आला तेव्हा पासून त्याने आपली स्वत:ची  संस्कृती विकसित केली.  स्थापत्यसंस्कृती , वेशभूषा , रीतिरिवाज या बरोबरच वैविध्याने नटलेली गोष्ट म्हणजे खाद्यसंस्कृती.. खाद्यसंस्कृती चा विचार करायचा झाला तर अगदी आपल्या महाराष्ट्रातंच गावागणिक खाद्यसंस्कृती बदलत जाते .

महाराष्ट्र

नावाप्रमाणेच सगळ्याच गोष्टींमध्ये महा/विशाल असलेल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती विशेष आहे…

इथे शाकाहार आणि मांसाहार दोन्हीही माध्यमे तृप्ततेचा अनुभव देण्यास कुठेच कमी पडत नाहीत…

आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती मधे मानाने मिरविणाऱ्या अश्याच काही खास पदार्थांबद्दल.. त्यांतली विशेषता.. त्यांच्या बनविण्याच्या पद्धती.. आणि त्यांच्याशी जोडलेल्या काही रंजक कथा.. एका खास सदराच्या माध्यमातून..

‘शब्दीप्ता Magazine’ मधील अमृता पाटील घेऊन येत आहे एक मासिक सदर..

“खाण्यासाठी जन्म आपूला…” लवकरंच…

Stay tuned for further updates…

Like our fb page Shubdeepta Magazine

NO COMMENTS

LEAVE A REPLY