जिंदगी है ‘झाड’..
-एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे..  सध्या पर्यावरण हा खूप महत्वाचा विषय झाला आहे.. अशातच महाराष्ट्र शासन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून १ जुलै २०१६ (कृषी दिन) रोजी २ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र भर राबवण्यात आला.. त्यासाठी खूप आधी पासूनच या उपक्रमाबद्दल  सोशल मीडिया वरून बरेच संदेश फिरत होते.. आणि अश्यातच सामाजिक भान जपून असणारे काही पर्यावरण प्रेमी मग एकत्र आले.. आणि साकार झाला Eco buddies हा निरपेक्ष भावनेने काम करणारा ग्रुप..

याच बद्दल जाणुन घेऊयात संकष्टी आषाढ २०१६ च्या अंकात..
येथे क्लिक करा.. शब्दीप्ता अंक ६ 

NO COMMENTS

LEAVE A REPLY