बालपणी आपण सगळ्यांनीच कवितांची खूप पुस्तकं वाचली आहेत.. त्यात एक उत्तम कविता असायची.. आणि त्याच्या सोबत त्या कवितेची गोष्ट सांगणारं एक चित्र असायचं.. मी तर कविता सोडून ते चित्रच बघत बसायचो.. कविता वाचून जितकी कळायची त्यापेक्षा त्या चित्रातून साद घालायची.. सध्याच्या Modernized आणि Social networking च्या युगात मात्र हे वारं जरा कमी झाल्यासारखं दिसतंय.. कागदजादे म्हणजे कवि विशाल भुर्के आणि चित्रकार अभिजीत मुरुडकर ह्यांच्या कलेची कागदावर उतरलेली मेजवानी..

या जोडगोळीच्या माध्यमातून सादर झालेली प्रत्येक कलाकृती आपल्याला शब्दीप्ता Magazineच्या प्रत्येक अंकामध्ये अनुभवायला मिळणार आहे  दिग्दर्शक अभिषेक करंगुटकर च्या नजरेतून.. तेव्हा भेटूच पुढच्या अंकात..

Stay tuned for further updates..

Like our fb page

[Best_Wordpress_Gallery id=”5″ gal_title=”kagajade_march”]

Download

NO COMMENTS

LEAVE A REPLY