[Best_Wordpress_Gallery id=”16″ gal_title=”Birthday Wishes”]

१ जुलै १९६६ ला भारताच्या संगीतमय इतिहासात उमललं एक सोनेरी फूल.. ज्याच्या रूप-गंधाने अवघं विश्व दरवळून गेलं.. वयाच्या ११व्या वर्षापासून आजतागायत संगीत सृष्टीची अविरत सेवा करणाऱ्या.. अनेक वैविध्यपूर्ण गाणी देणाऱ्या.. आणि ज्या नावाने संगीत सृष्टीची शान वाढते अश्या पद्मश्री उस्ताद रशीद खान साहेबांचा आज वाढदिवस..
आज एका नव्या अध्यायाला होतीये सुरुवात.. आणि शब्दीप्ता eMagazine च्या माध्यमातून आम्ही करतोय त्यांच्या उत्तुंग कार्याला सलाम..

NO COMMENTS

LEAVE A REPLY