“नागराज मंजुळे भाऊ तु कोणयस..?”  तु दगड आहेस.. जब्याने भिरकावलेला.. तु आर्चीने चालवलेली बंदूकीतील गोळी आहेस.. तु धायमोकळुन रडणारं बाळ आहेस.. त्या बाळाच्या पायांचा रक्ताळलेला ठसा आहेस.. तु जातीवंत कलाकार आहेस.. तु मातीतला आहेस.. माणुसकीच्या जातीतला आहेस..

असीम.. विहंगम.. सरळ.. साधा.. मनाला.. बुद्धिला भिडेल असा चित्रपट तु बनवलास.. मला नाही वाटत की हा चित्रपट आहे.. खरं तर हा जीवनपट आहे.. आमच्या सारख्या कित्येकांचा..

सैराट रिलीज झाला.. आणि सगळीकडे एकंच वारं सुरु झालं.. सगळं वातावरणच सैराटमय झालं.. रिंकू, आकाश, आणि परिणामी नागराज मंजुळेच्या सर्व टीम चा सैराट performance पाहून इम्तियाज मालदार या हौशी लेखकाने त्याच्या भावना फेसबुक च्या माध्यमातून व्यक्त केल्या.. त्याचं तेच लिखाण full content मध्ये शब्दीप्ता Magazine च्या माध्यमातून अनुभवायला मिळेल..

इम्तियाज मालदार याने लिहिलेला हा खास लेख.. शब्दीप्ता Magazine च्या संकष्टी, वैशाख’१६ च्या अंकात वाचायला मिळेल..

येथे क्लिक करा.. शब्दीप्ता अंक ४

NO COMMENTS

LEAVE A REPLY