No title(5)शिकार कशाची करायची हे निश्चित आहे.. निबिड जंगलात धावायचं आहे.. दिशा पण ठरलेली आहे.. शिकारीचं धैर्य आहे.. हातात गांडीव आहे.. पाठीवर भाता आहे.. इतकं सगळं असून भात्यात जर संवेदनशिलतेचे शर नसतील तर मग शिकार कशी करणार.. “संवेदनांचे शर हरवून बसलेल्या तरुणांनो, प्रत्यक्ष कृतीशिवाय तत्वांना.. विचारांना किंमत नसते.. आचरणाशिवाय वाणी पोकळ ठरते.. शरणागतीत कसलेही भविष्य नसते, भविष्याची आशा दडपलेली असते.. ती कृतीमध्ये..

आजच्या तरुणाईला राष्ट्रनिर्मितीसाठी संवेदनशील आणि कृतीशील होण्याचे आव्हान करणारे थोर समाजसेवक व राष्ट्रभक्त डॉ. बाबा आमटे..

या शापित देवदूताच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतलाय शब्दीप्ता Magazineच्या मासिक स्तंभ लेखिका डॉ. वर्षा खोत यांनी..

[Best_Wordpress_Gallery id=”13″ gal_title=”sd_apr”]

NO COMMENTS

LEAVE A REPLY