सामान्य माणसाला देव आणि डॉक्टर्स फक्त अडचणीच्या वेळीच आठवतात.. परंतु काही डॉक्टर्स समाजात असं काही उत्तुंग करून जातात की लोक नेहमी त्यांना देवस्वरूप मानून.. नेहमीसाठी ‘हृदयस्थ’ करतात.. या देवदूतांना ईश्वराने कुठल्यातरी शापाच्या उःशापा-खातर पृथ्वीवर पाठवलेलं असतं.. त्यांचं कार्य झालं की ते विधात्याने त्यांच्यासाठी पाठवलेल्या पुष्पकामधे विराजमान होतात.. आणि जनमानसात नेहमीसाठीच एक पोकळी सोडून जातात.. त्यांपैकीच एक “सुहृदयी सर्जनशील व्यक्तिमत्व” म्हणजे जगद्विख्यात हृदयशल्यविशारद कै. डॉ. नित्यानंद ऊर्फ नितू मांडके..

या शापित देवदूताच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतलाय शब्दीप्ता Magazineच्या मासिक स्तंभ लेखिका डॉ. वर्षा खोत यांनी..

डॉ. नितू मांडके यांच्या पासून सुरु करत आहोत एक नवीन मासिक सदर.. “शापित देवदूत”

[Best_Wordpress_Gallery id=”3″ gal_title=”shapit_devdoot”]

Download

NO COMMENTS

LEAVE A REPLY