No title(9)एकोणिसाव्या शतकात चार्ल्स कुली या शास्त्रज्ञाने “लुकिंग ग्लास सेल्फ” या नावाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार, माणूस जसा दिसतो तो तसा खरा  क्वचितच असतो, किंवा नसतोही. माणूस; दुसरे आपल्याला काय म्हणतील यांचा विचार करून व्यक्त होतो.. बऱ्याचदा दुसरे काय म्हणतात हे खरे असेल किंवा नाही सुद्धा..!! सांगतोय शब्दीप्ता magazine चा नवनिर्वाचित सहसंपादक नितीन कळंबे..

“स्मरण” या मासिक सदरच्या माध्यमातून युवा पिढीच्या भाषेत त्यांच्याशी साधलेला हा निर्बंधमुक्त संवाद.. एका तरुण लेखकाच्या नजरेतून..

[Best_Wordpress_Gallery id=”9″ gal_title=”smaran_apr”]

NO COMMENTS

LEAVE A REPLY