संविधानाच्या कक्षा सोडून बोलणारे आणि वागणारे लोक हे सुसंवादी समाजाच्या विरोधात तर नाहीत ना याची खातरजमा करून घ्यायला हवी. “वाजवी” निर्बंध पाळले नाहीत तर “अवाजवी” समस्या केव्हा निर्माण होतील याचा अंदाज लावायच्या आतच सारा देश मात्र द्वेषाच्या आगीत होरपळून गेलेला असेल… वाजवी निर्बंधांच्या योग्यायोग्यतेवर… नियंत्रित अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर… थेट भाष्य केलंय शब्दीप्ता मासिकातील स्तंभ लेखक नितीन कळंबे याने,..
Stay tuned for further updates…
Issue will be published on 27th of march

[Best_Wordpress_Gallery id=”8″ gal_title=”smaran_march”]

Download

NO COMMENTS

LEAVE A REPLY