Indian idol सारख्या मानाच्या समजल्या जाणा-या स्पर्धेतून स्वत:च्या क्षमतांना आव्हान देऊ पाहणारा.. पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पटकावून स्वत:ला सिद्ध करणारा…
कुठलाही सांगितीक वारसा नसलेल्या कुटुंबातून आलेला प्रसेनजीत कोसंबी…
“मला नेहमी परिवर्तनशील राहायला आवडतं”, असं सांगतो…
एक साधारण मुलगा… ते आजचा आघाडीचा गायक… त्याचा हा प्रवास उलगडलाय शब्दीप्ता मासिकाच्या टीमने… लवकरच घेऊन येत आहोत गायक प्रसेनजीत कोसंबी ची खास मुलाखत…
Stay tuned for further updates…
Like the page fb.com/Shubdeepta
And Subscribe over website Shubdeepta.com

[embeddoc url=”http://shubdeepta.com/wp-content/uploads/2016/01/12-.pdf” download=”all”]

2 COMMENTS

Comments are closed.