मराठी संगीत सृष्टीतील सुवर्णकाळाच्या पर्वात एक काळ होता की जेव्हा स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, या नावांशिवाय पर्याय नव्हता.. आणि तश्यातच क्लासमेट्स या सिनेमातल्या तेरी मेरी यारीयाँ या गाण्यातून आला एक नवा आवाज.. ज्याने आपल्या सहज गायकीने साऱ्या महाराष्ट्राला भुरळ घातली.. आणि काही दिवसांतच त्याचा असा स्वतःचा चाहता वर्ग तयार झाला.. आज ‘हाफ तिकीट’ या सिनेमातल्या चारही.. वेगवेगळ्या जॉनरच्या गाण्यांमुळे खास चर्चेत आलेला.. आणि त्रीनीती ब्रदर्स या बँड मुळे युवा वर्गात प्रसिद्ध असलेला.. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक हर्षवर्धन सुभाष वावरे याची शब्दीप्ता च्या टीमने घेतलेली खास मुलाखत संकष्टी आषाढ २०१६ च्या अंकात..

Stay tuned for further updates..

issue will publish on 23rd of July..

NO COMMENTS

LEAVE A REPLY