Neha Rajpal
वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेऊनही इतर क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत.. डॉ. नेहा राजपाल ह्या त्यांपैकीच एक.. वैद्यकीय शाखेचं (M.B.B.S.) शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्या डॉ. नेहा सध्या संगीत क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत.. त्यांनी आत्तापर्यंत हिंदी-मराठी मधे बरीच गाणी गायली आहेत..
२००४ साली झालेल्या हिंदी सारेगामा स्पर्धेच्या विजेतेपदापासून सुरु झालेल्या त्यांच्या सांगीतिक प्रवासाची भरारी आज “नेहा राजपाल प्रॉडक्शनस्” पर्यंत उंचावलेली पहायला मिळते.. डॉ. नेहा ते गायिका नेहा राजपाल या दरम्यानच्या प्रवासाबद्दल शब्दीप्ता Magazineच्या टिम ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत.. शब्दीप्ता Magazineच्या दुसऱ्या अंकात उलगडत आहोत डॉ. नेहा राजपाल यांची सुरेल वाटचाल..
Stay tuned for further updates..
Issue will be published on 27th of March
Like our page over FB

[Best_Wordpress_Gallery id=”7″ gal_title=”surel_vatchal_march”]

Download

NO COMMENTS