आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात एखादं ध्येय असतं, इच्छा-अपेक्षा असतात, प्रेम असतं, विरह असतो… आणि याच भावना एकत्रित करून आपण आयुष्याच्या वाटेवर धावत असतो… पण काळ बदलला कि वाट बदलते.. वाट बदलली कि वाटेकरी बदलतात.. आणि मग सुरु होतो; नवीन वाटेवरचा.. नवीन वाटेक-यां बरोबरचा.. नवीन प्रवास… पण भावनांचं काय.. त्या तर कधीच बदलत नाहीत… शाश्वतत्त्वाची दुलई ल्यालेल्या या भावनांना मोकळी वाट करून देत आहोत एका मासिक सदरातून… तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या ‘वाटा’ या गाण्याचा दिग्दर्शक अभिषेक करंगुटकर आपल्यासाठी घेऊन येत आहे… एक खास सदर.. ज्यात असेल वाटा गाण्याच्या निर्मीती प्रक्रियेचा प्रवास… वाटेकर्स या भावनेचा उलगडा… आणि त्याच बरोबर सुरु झालेला, एक नवा अध्याय… ‘वाटेकर्स’

Like our fb page Shubdeepta Magazine

[embeddoc url=”http://shubdeepta.com/wp-content/uploads/2016/01/10-.pdf” download=”all”]

2 COMMENTS

LEAVE A REPLY