चंद्र कृष्णप्रभू, मीरा चंद्रिका । आराधित प्रभू, मीरा राधिका ॥१॥ मीरा गिरिधर, अंगे अद्वय । अवीट सुखाचे, लीला आलय ॥२॥ मधुर रतीचे, ओघ अनादी । शरण अमृता, राखावे पदीं ॥३॥लेखक – रोहन विजय उपळेकर भ्रमणभाष – 8888904481 [ वर उल्लेख केलेले ग्रंथ 30% सवलतीत मिळवण्यासाठी श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांच्या ©02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा. ]