अवीट आचमन..!! १

7 thoughts on “अवीट आचमन..!! १

  1. खूप सुरेख वर्णन केलंय.प्रत्यक्ष सुरानुभव न घेताही सूर सागरात चिंब भिजण्याचा आनंद मिळाला.

    1. धन्यवाद.. संजयाच्या डोळ्यांनी मी आपल्याला महोत्सव दाखवू शकलो.. यातच धन्यता वाटते..

  2. अप्रतिम ! सूर आणि शब्दं रुंजी घालत , बागडत आणि खुलवून अधीर रसिक मनांची परिमिति आधिकधिक तरल व गहरी करतात …! शब्दंफुले स्वरांत भिजताना गंध मिसळतो अपूर्वाईचा ! धन्यवाद !

    1. मनापासून धन्यवाद.. आपली प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोत्साहित करत आली आहे.. आशिर्वाद असावेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *