अवीट आचमन ३..!!

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव अर्घ्य तीसरे क्षितिजाच्या ओढीने सुरु झालेला हा स्वरसागराचा प्रवास.. अनेक स्थित्यन्तरं.. दूरदूर पर्यंत फक्त खळाळतं पाणी.. जसजसं आत जाल तसतसं खोलवर पोहोचलेलं.. निळ्याशार पाण्याचा डोह.. तसं पाहायला गेलं तर.. आयुष्याचं पण असंच काहीसं असतं नाही.. ओढ.. स्थित्यन्तरं..…

अवीट आचमन २..!!

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव अर्घ्य दूसरे “आठवणींच्या गावी जाता, अस्फुटसा तो हुंदका निमाला.. गाळलीस जी आसवे तू, त्याचाच आज शेर झाला..” आज पुन्हा एकदा कागद कोराच राहिला, बहुतांशी.. हातात पेन अन् कागदांचं भलं मोठं गुंडाळं असताना देखील.. मनात अनेकानेक विचार रुंजी…

अवीट आचमन १..!!

स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव अर्घ्य पहिले दूर देशी जाण्याच्या तयारित असलेले सुरांचे ढग.. घुटमळू लागतात जेव्हा, पुन्हा पुन्हा तिथेच.. तेव्हाच खरंतर जाऊन बघावं त्यांच्या आजुबाजूला.. कारण स्वर सूर्याच्या अस्तानंतरही काही अतृप्त स्वर जेव्हा राहतात मागेच काहीतरी कारण काढून.. तेव्हा पाहून यावं…