आज आषाढी एकादशी दिवशी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विट्ठल रुक्मिणी यांना भावभरीत नमन करून, साहित्यनिर्मितीतुन समाजोपयोगी जागर करण्याचा मानस ठेवून, शब्दीप्ता eMagazine चा नव्याने शुभारंभ करीत आहोत. आपणा सर्वांनी या सत्कार्यात सहभागी व्हावे, ही मनापासून विनंती.
आज राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या निमित्ताने, सर्वांच्या आरोग्यासाठी सेवेचे योगदान देणाऱ्या डॉक्टरांना शब्दीप्ता चा मनापासून प्रणाम व शुभेच्छा!!
स्वतः अहोरात्र कष्ट करून साऱ्यांची भूक भागवणाऱ्या
अन्नदात्या शेतकऱ्यांना न्यायाचे व सुखाचे दिवस येवोत, हीच शब्दीप्ता ची राज्यकृषी दिनी प्रार्थना..